Online Recruitment System

Home Contact Us About Us  

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे - मल्टीस्टेट बँक

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक) या बँकेत लेखनिक पदे भरावयाची आहेत View Paper Advertisment
भरावयाची पदांचे तपशील :

Post DetailsRemark
Post Name (पदाचे नाव) लेखनिक    (पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे - मल्टीस्टेट बँक)
Number of Posts (एकूण पदे) 75
Application Mode (अर्जाची पद्धत) Online
Job Location (नोकरी ठिकाण) All Branches of Bank (Visit Branches)
PAY-SCALE प्रशिक्षण कालावधी : २ वर्षे
प्रशिक्षण भत्ता : प्रथम वर्ष रु. १२,०००/- व व्दितीय वर्षी रु. १५,०००/-
प्रोबेशन कालावधी : १ वर्ष रु. वेतन : १८,०००/- प्रोबेशन कालावधीपर्यंत उमेदवाराने जे.ए.आय.आय.बी. परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सेवेत कायम : जे.ए.आय.आय.बी. परीक्षा उत्तीर्ण व प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर. वेतन : बँकेच्या वेतनश्रेणीनुसार अन्य भत्यांसह वेतन देण्यात येईल.
Age Limit (वयोमर्यादा) दि. (not yet declared) रोजी 20 ते 28 वर्ष
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) Degree from recognized University and (M.S.C.I.T. OR Equivalent Computer Certificate)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र)
Preference (प्राधान्य) जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. & ए / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका/ पदव्युत्तर
Selection Process (भर्ती प्रक्रिया) लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येईल. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५०% गुणांची अट असेल व तोंडी मुलाखत ५० गुणांची असेल.
Written Exam Topics & Mark Weightage: 1) Banking & Cooperative Banking 25 marks
2) Knowledge of Marathi and English language 25 marks
3) General Knowledge & Awareness 25 marks
4) Mathematics & Logical Reasoning 25 marks
5) TOTAL 100 mark
Refer books for clerk exams. Exam will be on IBPS lines containing the subjects like Test of Reasoning,
Application Fees (अर्ज शुल्क) Rs. 1000 + 18% GST = Rs. 1180/- (Online Fees Payment only)
Starting Date For Online Application (not yet declared)
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) (not yet declared)